शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागात सेनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:37 IST

बियाणी चौक ते विद्यापीठाकडे जाणाºया मार्गाचे काम सा.बां. विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. सदर कामे संथ गतीने होत असून दोन्ही बाजूने एकाच वेळी कामे केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बियाणी चौक ते विद्यापीठाकडे जाणाºया मार्गाचे काम सा.बां. विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. सदर कामे संथ गतीने होत असून दोन्ही बाजूने एकाच वेळी कामे केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पंकज कॉलीनजीक दुभाजकांवर पथदिवे लावावे आदी मागणीसंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.पंकज कॉलनीनजीक दुभाजकांमुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. रात्री सदर दुभाजक दिसतच नाही. त्यामुळे रस्याचे कामे करताना या ठिकाणी पथदिवे लावणे गरजेचे आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्यामुळे हा महत्त्वाचा रस्ता असल्याने या ठिकाणी एकाच वेळीस रस्त्याच्या कामांना सुरूवात केल्याने ये-जा करणाºयांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या देण्यात आला. कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे काही कामानिमित्त बाहेर असल्याने उपअभियंता आशुतोष शिरभाते यांना निवेदन देण्यात आले. समस्या त्वरित निकाली काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी शोटू इंगोले, दीपक काळे, संजय बुंदिले, उमेश गोेगटे, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, पिंटू चावरे, राहुल अंभोरे यांच्यासह २० ते २५ शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.बियाणी, विद्यापीठ, मार्डी रस्त्याचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे अभियंत्यांचे मुळीच लक्ष नाही.वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा आंदोलन तीव्र करू.- अमोल निस्ताने,उपशहरप्रमुख, शिवसेना