शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाºयाने जमीनदोस्त झालेल्या पºहाटीची बोंडे सडू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:23 IST

अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशी पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने बोंड जमिनीला टेकले.

ठळक मुद्देअचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदी बु. : अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशी पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने बोंड जमिनीला टेकले. अशातच दमदार पावसामुळे ते बोंड काळे पडून सडू लागले आहेत. यामुळे येथील शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे मौजा पोही येथील नुकसानग्रस्त कपाशी पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.२९ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोहीतील कपाशी पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे कपाशीला असलेले बोंड जमिनीला टेकले. अशात गुरुवारी बरसलेल्या धो-धो पावसाने त्यात आणखी भर पडली आहे. शेतकरी सागर विनायक इंगळे यांच्या पाच एकर शेतातील कपाशीच्या प्रत्येक झाडावरील १० ते १२ बोंड काये पडून सडत आहे. यामुळे या शेतकºयाला अंदाजे १० क्विंटल कापसाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर पºहाट्याच्या फांद्याही वाळताना दिसत आहेत. अशात हाती येणारे पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी सागर इंगळे विवंचनेत सापडले आहे. मौजा पोही येथील कपाशी पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकरी वर्षा दिनकर बदरके, प्राची जीवन वढाळे, दुर्योधन बदरके, मुकुंद अळसपुरे, विनोद बदरके, गजानन वाडोकर, बाळू बदरके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.