शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: April 15, 2017 00:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : वाहने रोखली, वाहतूक विस्कळीत, कार्यकर्त्यांना अटक व सुटका वरुड : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करीत शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलक कार्यकर्त्यांनी दुपारी १ च्या सुमारास वाहने रोखून धरली. यामुळे सुमारे १ तास शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र, त्यांना शेतकरी हिताची चिंता नाही. कर्जमुक्ती होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र शासनाने हा निर्णय घेतला नाही. याचा विरोध करण्यासाठी वरूड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरूड तालुका अध्यक्ष बाळू पाटील, वर्धा लोेकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पं.स. सभापती विक्रम ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, वरूड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अजय नागमोते, जि.प. समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे, राजू बहुरूपी, चंद्रशेखर अळसपुरे, राजेंद्र पाटील, विष्णुपंत निकम, राजू पापडकर, सिंधू कर्नाके, दुर्गा हरणे, पांडुरंग निकम, अनिल गुल्हाने, अजय पांडव, रोषण देशमुख, नीलेश मगर्दे, रोशन दारोकर, धनंजय बोकडे, विलास उघडे, दीपक देशमुख, अनिल कडू, किशोर गोमकाळे, सुभाष शेळके, अरूण ताथोडे, रामभाऊ शेळके, पुरूषोत्तम अनासाने उपस्थित होते. यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सोडले. (ताुलका प्रतिनीधी)