शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा

By admin | Updated: September 1, 2016 00:21 IST

तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली.

मागणी : दर्यापूर काँग्रेस कमिटीचे निवेदन दर्यापूर : तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. सततच्या पावसामुळे जमीन देखील खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी विमा कंपन्यांनी संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विमा कंपन्यांनी चालविलेली शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेती खरडून गेली आहे. परिणामी शेतात साचलेल्या पाण्यामुळे कपाशी व मूगाचे पीक जळून गेले आहे. शासन निर्देशांनसार शेतकऱ्यांनी ६०ते ६२ कोटी रूपयांचा खरीप विमा काढला आहे.शासनाच्या नियम व अटींनुसार नुकसान झाल्यापासून दोन दिवसांमध्ये याबाबतचा अहवाल किंवा माहिती कंपनीला कळविणे अनिवार्य आहे. परंतु यासाठी बाधित शेतकऱ्यांनी कंपनीसोबतस संपर्क केला असला विमा कंपनीकडून दिलेला भ्रमणध्वनीक्रमांकांवर कोणताच प्रतिसाद मिळत नाही. कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही हानी थांबविण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, सरचिटणीस अभिजित देवके, शशांक धर्माळे, अमोल धर्माळे, गुडड्डू गावंडे, विलास टाले, रामभाऊ साखरे, पप्पू होले, सुभाष गावंडे, बबन देशमुख आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)