शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील मेंढपाळांचे विस्थापन थांबवा

By admin | Updated: November 25, 2014 22:48 IST

विदर्भ व मराठवाड्यात सातत्यपुर्ण दुष्काळाने चाऱ्यापाण्याअभावी मेंढपाळ व पशुपालक जमातींचे सर्वदूर होत असलेले विस्थापन थांबवूून उपाययोजना कराव्या या मागण्यासाठी मावळा संघटनेच्या

मोर्शी : विदर्भ व मराठवाड्यात सातत्यपुर्ण दुष्काळाने चाऱ्यापाण्याअभावी मेंढपाळ व पशुपालक जमातींचे सर्वदूर होत असलेले विस्थापन थांबवूून उपाययोजना कराव्या या मागण्यासाठी मावळा संघटनेच्या वतीने मोर्शी उपविभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.केवळ राजकीय उद्येशपुर्तीसाठी धनगर आरक्षणाची मागणी नसून गेल्या १०६० सालापासून असलेल्या राज्यघटनात्मक अधिकारांची पायमल्ली आजवरच्या राज्यातील सरकारने केली आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणामुळे प्रगतीपथावर जावू शकणाऱ्या धनगर व तत्सम जातींना ५० वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र व राज्य स्तरावरील आजवरच्या राजकीय सत्ताधिशांचा तीव्र निषेध यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला. तसेच भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन राजकीय सत्ताधारी पक्षांनी संसद व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धनगर व वंचित जमातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन राज्यातील विविध निवडणुक सभांमधून देण्यात आल्याने या पक्षांना मोठ्या प्रमाणात मतदान होवून सभागृहात पाठविण्यामध्ये सिंंहाचा वाटा उचलला आहे. निवेदन सादर करतांना मावळा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कोराटे, सचिन मुंदाने, चिमाजी कोकाटे, संगीता ढोके, रवींद्र कोकरे, सरपंच चरणदास लांडे, मंगेश बोकडे, सोनाजी हटकर, शिवा हटकर, पांडुरंग आयनर, माधव उडाळ, रवींद्र तालन, सुभाष बरडे आदींची उपस्थिती होती.