तरीही अनमोलच! : शासनाच्या निषेधार्थ आणि शेतकरी संपाच्या समर्थनार्थ आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला फेकला. या आंदोलनानंतर एका गरीब महिलेने रस्त्यावरील कांदे वेचले. शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर फेकला तरीही त्याचे मोल कायमच राहते. असे मौल्यवान उत्पादन पिकविणारा अनमोल बळीराजा मात्र कायम दुर्लक्षित ठेवला जातो.
तरीही अनमोलच! :
By admin | Updated: June 2, 2017 00:12 IST