शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातेगावात चोरट्यांनी एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:29 IST

तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत.

ठळक मुद्देरक्कम सुरक्षित : सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत.सातेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरासमोर असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी लोखंडी सळाखीच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मशीनचा समोरील लोखंडी पत्रा उचकटला; परंतु चोरट्यांना एटीएममधील रक्कम काढता आली नाही. ही बँक मुख्य मार्गावर आहे. २६ जूनला पहाटेची रपेट करणाऱ्या नागरिकांना एटीएम फुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सकाळी ७ वाजता रहिमापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. परंतु, १ वाजेपर्यंत रहिमापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते, हे विशेष.सीसीटीव्ही नाहीसातेगाव येथील एटीएमचा पुढील लोखंडी पत्रा तोडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे सीसीटीव्ही यंत्रणा नाही व सुरक्षा रक्षकदेखील नाही. पोलिसांच्या हाती यामुळे काहीही लागले नाही.