शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकांच्या संपामुळे एसटी भोपाळमध्ये अडकली; आंतरराज्य वाहतूक खोळंबली, १० फेऱ्या विस्कळीत

By जितेंद्र दखने | Updated: January 1, 2024 17:53 IST

हीट ॲण्ड रण कायद्या विरोधात खासगी वाहतुक करणाऱ्या चालकांनी आंदाेलन सुरू केले आहे.

अमरावती: केंद्र सरकारने अपघाताबाबत बनवलेला कायदा अन्यायकारक असल्याने ट्रक व अन्य खासगी वाहन चालकांनी संप पुकारला असून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसनाही बसला आहे.अमरावती विभागातून आंतरराज्य वाहतुक करणाऱ्या १० फेऱ्यांची वाहतुक यामुळे खोळंबली आहे. तर अमरावती येथून भोपाल येथे पोहोचलेली एसटी बस मात्र या आंदोलनामुळे अडकल्याची माहिती महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

अमरावती विभागातून दररोज अमरावती खंडवा, इंदौर, बऱ्हाणपूर, मुलताई, छिंदवाडा, भोपाळ, बैतुल या मध्यप्रदेशातील आदी ठिकाणी एसटी बसेसव्दारे प्रवाशी वाहतुक केली जाते. अशातच केंद्र सरकारच्या हीट ॲण्ड रण केसेस कायद्यांतर्गत अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा व ७ ते १० लाखापर्यंत दंड या कायद्या अंमलात आणण्याचा निर्णय घेतल आहे. मात्र हा कायदा हा चालकांवर अन्याय करणारा त्यामुळे हा कायदा केंद्र शासनाने त्वरील रद्द करावा ट्रक चालक,मालक तसेच अन्य खासगी वाहन चालकांनी १ जानेवारी पासून संप पुकारत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरराज्य वाहतुक फेऱ्या या आंदोलनामुळे विस्कळीत झाल्या आहेत. परिणामी अमरावती विभागामधून मध्यप्रदेशात जाणाऱ्या जवळपास १० फेऱ्या विस्कळीत झालेल्या आहेत. परिणामी एसटी महामंडळाने या एसटी बसेसच्या फेऱ्या जिल्हातंर्गत फेऱ्यामध्ये वळविल्याची माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. केवळ अमरावती ते भोपाल ही बस फेरी रास्तरोको आंदोलनामुळे भोपाल येथे रोखण्यात आली आहे. हीट ॲण्ड रण कायद्या विरोधात खासगी वाहतुक करणाऱ्या चालकांनी आंदाेलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या अमरावती विभागातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या फेऱ्याच विस्कळीत झाल्या आहेत. यामुळे या फेऱ्या जिल्हातंर्गत वाहतुकीसाठी वळविल्या आहेत. इतर सर्व वाहतुक सुरळीत सुरू असून महामंडळाचे कुठलेही आर्थिक नुकसान झालेले नाही. - योगेश ठाकरे, प्रभारी विभागीय वाहतुक अधिकारी, रा.प.म.अमरावती विभाग 

टॅग्स :Amravatiअमरावती