शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दरवाढ अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:58 IST

पेट्रोल-डिझलेची सातत्याचे दरवाढ होत असल्यामुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासाचे तिकीट दरवाढ अटळ मानली जात आहे.

ठळक मुद्देइंधन भडकले : जूनपासून नवे दरपत्रक होतील लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेट्रोल-डिझलेची सातत्याचे दरवाढ होत असल्यामुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासाचे तिकीट दरवाढ अटळ मानली जात आहे. येत्या जूनपासून ८ ते १० टक्क्यांनी एसटीचे प्रवास भाडे महागतील, असे संकेत आहे. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना झळ पोहचणार आहे.अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून दरदिवशी शेकडो बसफेऱ्या राज्यभरात सोडल्या जातात. विशेषत: नागपूर, यवतमाळ, परतवाडा या मार्गासाठी दरअर्ध्या तासांनी बसफेºया धावतात. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरू होणार आहे. अशातच जून महिन्यात एसटीचे तिकीट महागल्यास याचा मोठा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.तिकीट दरवाढ झाल्यास कमीत कमी १०, तर जास्तीत जास्त ६० रुपयांपर्यंत आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे खासगी ट्रॅव्हर्ल्सचे प्रवास भाड्यातही वाढ होणार असून, २० ते ३० रुपयांपर्यत तिकीटचे दर वाढतील, अशी माहिती आहे. तिकीट दरवाढीचा फटका शिवशाही, शिवनेरी, लाल व एसटीने प्रवास करणाºयांना बसणार आहे. हल्ली अमरावती-नागपूर शिवशाही तिकीट दर २४५, जलद बस १६५, अमरावती- परतवाडा शिवशाही तिकीट दर ८६ रुपये व जलद बस ५८ रूपये तर अमरावती-यवतमाळ शिवशाही १४५, जलद बस १०५ रूपये प्रवास भाडे आहे.जूनपासून वाढीव तिकीट दर लागू झाल्यास आपसुकच प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील, असे संकेत आहे.अद्यापपर्यंत एसटी तिकीट दरवाढीबाबत वरिष्ठांकडून पत्रव्यवहार नाही. हल्ली तिकीट दरवाढीची जोरदार चर्चा असली तरी अधिकृतपणे निर्णय लागू झाल्याशिवाय तिकीट दरवाढ होणार नाही.- श्रीकांत गभनेविभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ