शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

एसटी पासचा प्रवास महागणार

By admin | Updated: June 29, 2014 23:41 IST

मार्च आणि जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरातवाढ केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून मासिक पासमध्ये वाढ होणार आहे. ही भाडेवाढ १२ टक्क्यांपर्यंत राहणार आहे.

अमरावती : मार्च आणि जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरातवाढ केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून मासिक पासमध्ये वाढ होणार आहे. ही भाडेवाढ १२ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. विद्यार्थ्यांना हा आर्थिक भार सोसावा लागणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी शिक्षणासाठी शहरात येतात. अशा विद्यार्थ्यानसाठी शैक्षणिक सुविधा म्हणून महामंडळाने मासिक पासची सुविधा केली आहे. सहा कि.मीपेक्षा जास्त अंतर असलेल्या प्रवासासाठी ‘ही सुविधा दिली जाते. मागील वर्षी जिल्ह्यातील ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी मासिक पासेस घेतल्या होत्या. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढल्याने वाढ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर दोन वेळा तिकीट दरात वाढ झाल्याने विद्यार्थ्यी पासही महागणार आहे. पहिल्या दोन स्टेजमध्ये दरवाढ होणार नसली तरी पुढील स्टेजवर दरवाढ लागू होण्याची शक्यता राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. विद्यार्थ्यांना यापूर्वी कागदी पास दिली जात होती. या पासचा गैरवापर होत होता. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. तीन वर्षे मुदतीच्या स्मार्टकार्डमध्ये विद्यार्थ्यांनी जन्मतारीख, नाव, प्रवासाचा मार्ग व पासची मुदत आदी उल्लेख करावा.