शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या दरीत एसटी कोसळली

By admin | Updated: April 25, 2015 00:18 IST

परतवाडा आगाराची बस तालुक्यातील रुईपठारवरून परतवाडा येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता येत असताना घटांग नजीकच्या शंभर फूट खोल दरीत कोसळली.

ब्रेक फेल : ३१ जखमी, सहा गंभीर, भंगार गाड्यांचा जीवघेणा प्रवासनरेंद्र जावरे चिखलदरापरतवाडा आगाराची बस तालुक्यातील रुईपठारवरून परतवाडा येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता येत असताना घटांग नजीकच्या शंभर फूट खोल दरीत कोसळली. यात जवळपास २८ प्रवासी जखमी झाले असून सहा गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. परतवाडा आगाराची बस एमएच ४० - ८५२६ रुईपठार येथे रात्री मुक्कामी होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजता रूईपठार येथून निघालेली ही बस रस्त्यावरील गावात असलेल्या प्रवाश्यांना घेऊन परतवाड्याकडे निघाली होती. चालक संतोष थोरात यांचे अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने बस जवळपास १०० फूट खोल दरीत जावून कोसळली. यात दरीतील झाडांना अडकत खाली थांबली. बसमधील प्रवासी लोंबकळत फेकल्या गेले. अपघात एवढा गंभीर होता की, बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. तर वृत्त लिहिस्तोवर गंभीर जखमींची प्रकृतीसुद्धा धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.पोलिसांची तत्परता, गुन्हा दाखलघटनास्थळी कर्मचाऱ्यांसह ठाणेदार एन. एन. गवारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक जी. एस. शिंदे, वाहतूक शिपाई शे. जमील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून जखमींना बाहेर काढले. वृत्त लिहीस्तोवर चिखलदरा पोलीस स्टेशनला चालकाविरुद्ध भादंविच्या २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.