शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसची समोरासमोर धडक

By admin | Updated: September 18, 2015 00:09 IST

नजीकच्या सुरळी येथील नदीच्या पुलाजवळ वळण रस्त्यावर टेम्पो-बस एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक बस झाडावर आदळी. मात्र कुठलीही प्राणहानी नाही.

टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात : सुदैवाने जखमी किंवा प्राणहानी नाहीवरुड : नजीकच्या सुरळी येथील नदीच्या पुलाजवळ वळण रस्त्यावर टेम्पो-बस एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक बस झाडावर आदळी. मात्र कुठलीही प्राणहानी नाही.नागपूरकडे जाणारी बस व समोरून वरुडकडे जाणाऱ्या बसला कट मारुन पुढे जाणाऱ्या पीकअप टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन्ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बस एकमेकाला टकरावून अनियंत्रित झाल्या. वरुडकडे येणारी बस झाडावर आदळली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले. मात्र प्राणहाणी किंवा कुणीही जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजतादरम्यान घडली. एस.टी.बस क्र. एम.एच.४० एन ९१५६ ही बस वरुडहून नागपूरला जात होती. समोरुन येणारी बस क्र. एम.एच.४०-८४४६ नागपूरहून वरुडकडे येत होती. सुरळीनजीक नदीवरील पुलावरुन गाडी वळण रस्त्यावर येताच चालकाचे नियंत्रण सुटले. एका टेम्पोने कट मारल्याने दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटले आणि एकमेकांना वाचिवण्याच्या प्रयत्नात समोरासमोर बसची धडक होऊन वरुडकडे येणारी बस रस्त्यावरील एका झाडावर आदळली. सुदैवाने प्राणहाणी नाही. मात्र बसचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून दर्शनी भाग नादुरुस्त झाला आहे. या बसमध्ये विद्यार्थी होते. यातील अनेकांना किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात येते. मात्र कुणालाही दवाखान्यात आणण्यात आले नाही. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. वृत्तलिहिस्तोवर कुणावरही कारवाई झाली नव्हती. (तालुका प्रतिनिधी)