शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:49 IST

कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देउपक्रम : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या हातात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ९ ते १४ मे पर्यंत आयोजित करण्यात आला होता. पण, शेतकरी व नागरिकांच्या आग्रहास्तव, १६ मे पर्यंत हा महोत्सव न्यायालय मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये राहणार आहे.या महोत्सवात राज्यातील १८ शेतकरी गट सहभागी झाले असून, यामध्ये लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी येथील शाडूची रबी गुळचट ज्वारी, भंडारा, गोंदिया, महोदा येथील शेतकºयांचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला आहे.तसेच रत्नागिरी येथून हापूस आंबा या ठिकाणी आणला आहे. खारपाणपट्यातील खास, तुरडाळ, मूग, उडीद डाळ, चणा डाळ काबूली हरभरा विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेंद्रीय हळद, विषमुक्त धान्य येथील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ठेवण्यात आले आहे. नाशिकचा काळा मनुका स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे येथे साडीपासून पिशवी शिवण्यासाठी दोन बचतगट या ठिकाणी उपलब्ध आहे.दोन दिवस सुरू राहणार महोत्सवमहोत्सवाला वाढता पतिसाद लक्षात घेता आणखीन दोन दिवस महोत्सवाचा कालावधी वाढविण्यात आला असून १६ मे पर्यंत हा धान्य महोत्सव सुरू राहणार असल्याची सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांनी सांगितले.