शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पंढरपूरसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:21 IST

एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेत विठ्ठलभक्तांना सहभागी होण्यास सोईचे जावे, याकरिता मध्य रेल्वे विभागाने अमरावती व नागपूर येथून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथून १० जुलै, तर अमरावती (नवीन अमरावती रेल्वे स्थानक) येथून ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुटणार आहे. १३ जुलै रोजी पंढरपूरहून नागपूरकडे रवाना होईल.

ठळक मुद्देनागपूर, अमरावतीहून धावणार : विठ्ठलभक्तांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेत विठ्ठलभक्तांना सहभागी होण्यास सोईचे जावे, याकरिता मध्य रेल्वे विभागाने अमरावती व नागपूर येथून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथून १० जुलै, तर अमरावती (नवीन अमरावती रेल्वे स्थानक) येथून ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुटणार आहे. १३ जुलै रोजी पंढरपूरहून नागपूरकडे रवाना होईल.यंदा आषाढी एकादशी १२ जुलै रोजी आहे. त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०१२०६ नागपूर - पंढरपूर विशेष गाडी नागपूरहून १० जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. दुसºया दिवशी गुरुवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर येथे पोहचेल. नागपूर आणि अमरावती येथून पंढरपूरसाठी सुटणाºया गाड्यांचे एक्स्प्रेस थांबे आहे. ही विशेष गाडी असली तरी विठ्ठलभक्तांना तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नागपूर, अजनी, वर्धा, पूलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड, कर्डुवाडी असे थांबे असणार आहे. या गाडीला एकूण १८ डबे असून दोन थर्ड एसी, १२ स्लिपर, दोन सेकंड क्लास, दोन एसएलआर कोच राहतील.