शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पंढरपूर विशेष रेल्वेगाडी आजपासून

By admin | Updated: June 28, 2017 00:15 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना पंढरपूरकडे ये-जा करणे सोईचे व्हावे, यासाठी मध्य रेल्वेने अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना पंढरपूरकडे ये-जा करणे सोईचे व्हावे, यासाठी मध्य रेल्वेने अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पंढरपूरसाठी बुधवारी २८ जून रोजी नया अमरावती रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. एकूण २० डब्याच्या विशेष रेल्वे गाडीने भक्तांनी तिकिट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाने केले आहे.नया अमरावती रेल्वे स्थानकाहून २८, ३० जून त्यानंतर १, २ जुलै रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना होईल. तसेच पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन २९, ३० जून तर १ व २ जुलै रोजी १० वाजून ४० मिनीटांनी अमरावतीसाठी रवाना होईल. पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, खामगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, खुर्दवाडी, पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहे. ही गाडी २० डब्याची असून यात १८ डबे सामान्य व आरक्षण तर दोन डबे एसएलआरचे राहतील. ही विशेष गाडी विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी असून तिकिट घेवूनच प्रवास करावा लागेल, अन्यथा विनातिकिट प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई किंवा जेलमध्ये रवानगी केलीे जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.