शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

अधिकाऱ्यांचा शेतात सोयाबीन पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी धडकल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी १२ जुलैला थेट शेतात पाहणी केली. ‘लोकमत’ने हा मुद्दा उजेडात आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान मानले.महाबीज, खंडेलवाल, मयूर सीड्स, रवि बीज या कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारी तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या ...

ठळक मुद्देतालुक्यातून सहा तक्रारी : बियाणे उगावलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी धडकल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी १२ जुलैला थेट शेतात पाहणी केली. ‘लोकमत’ने हा मुद्दा उजेडात आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान मानले.महाबीज, खंडेलवाल, मयूर सीड्स, रवि बीज या कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारी तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यापैकी काही बियाणे उगावलेच नाही, तर काहींच्या शेतात बियाण्यांची उगवण २० टक्केच आहे. हा विषय ‘लोकमत’ने १२ जुलैला प्रकाशित करताच तालुका कृषी अधिकारी अरुण गजभिये, उपविभागीय अधिकारी सातपुते यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी गिरी यांनी पीकपाहणी दौरा केला.घोटा येथील आनंदराव दवाळे यांच्या तीन एकर शेतात रवि बीज कंपनीचे सोयाबीन २० टक्केच उगवले. त्यांच्यासह कृषी विभागाला तक्रार प्राप्त सहा शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्यात आले. त्याचा अहवाल सात दिवसांत तयार होऊन शेतकऱ्याला मिळणार असून, यानंतर शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात जाऊन संबंधित कंपनीविरोधात नुकसानभरपाईसाठी तक्रार दाखल करावी, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी शास्त्रज्ञ चंदनकर, कृषी सहायक जवंजाळ, संदीप दवाळे व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते.शेतात २० ते २५ टक्केच सोयाबीन उगवले, असे आमच्या लक्षात आले. लवकरात लवकर त्याचा अहवाल शेतकºयांना मिळेल. यानंतर संबंधित बियाणे कंपनीविरोधात नुकसानभरपाईसाठी ग्राहक मंचात जावे लागेल. बियाणे कंपनीवर कृषी विभागाला कारवाई करता येत नाही.- अरुण गजभिये, तालुका कृषी अधिकारी, तिवसा