शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

आठवड्यात दोन टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी

By admin | Updated: July 24, 2015 00:14 IST

या आठवड्याला १९ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी दमदार पाऊस नसल्यामुळे २२ जुलैअखेर केवळ १.९० टक्केच क्षेत्रात पेरणी झाली आहे.

खरीप २०१५ : उशिरा पाऊस, पेरणीमुळे सरासरी उत्पन्नात येणार घटअमरावती : या आठवड्याला १९ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी दमदार पाऊस नसल्यामुळे २२ जुलैअखेर केवळ १.९० टक्केच क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८४.३१ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात १५ जुलैअखेर ८२.४१ टक्के पेरणी झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक ९६ टक्के पेरणी दर्यापूर व भातकुली तालुक्यात झाली आहे. यंदाच्या हंगामात उशिरा पाऊस व त्यामुळे उशिरा झालेली पेरणी यामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ६ लाख २ हजार ७९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. १ लाख ६९ हजार ३१८ हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे. ९० हजार ९७६ हेक्टर तुरीचे क्षेत्र आहे. धारणी तालुक्यात ४२ हजार ३१६ हेक्टर, चिखलदरा २२ हजार ५३८ हेक्टर, अमरावती ४८ हजार १०५, भातकुली ४७ हजार ३९९ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ५३ हजार १९२ हेक्टर, चांदूररेल्वे ३५ हजार ६७१ हेक्टर, तिवसा ३७ हजार ४०९ हेक्टर, मोर्शी ५१ हजार ९५ हेक्टर, वरूड ४३ हजार ४११ हेक्टर, दर्यापूर ५९ हजार ५८८ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ३६ हजार ४१२ हेक्टर, अचलपूर ३८ हजार ७९४ हेक्टर, चांदूरबाजार ३९ हजार ५३४ हेक्टर, धामणगाव रेल्वे ४७ हजार ३२६ हेक्टर, अशी एकूण ६ लाख २ हजार ७९० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झालेली आहे.