शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

-तर सोमवंशीना मिळणार पोलीस संरक्षण

By admin | Updated: April 26, 2015 00:27 IST

पोलिसांना नाशिक विद्यापीठाकडून पत्र मिळाल्यास माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींना वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार सांभाळण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जाईल.

डीन प्रकरण : नाशिक विद्यापीठाला पत्र पाठविणारअमरावती : पोलिसांना नाशिक विद्यापीठाकडून पत्र मिळाल्यास माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींना वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार सांभाळण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जाईल. मागील काही दिवसांंपासून पीडीएमसीतील अधिष्ठातापदाचे रुजू नाट्य सुरु आहे. याबाबत सोमवंशी आता पोलीस सरंक्षणासाठी विद्यापीठाकडे दाद मागणार आहेत. सात वर्षांपूर्वी पीडीएमसीचे अधिष्ठाता पद सांभाळणाऱ्या सोमवंशींवर सद्यस्थितीत पोलिसांची मदत घेण्याची वेळ आली आहे. यापूर्वी अनेकदा सोमवंशी पीडीएमसीमध्ये पदभार सांभाळण्यासाठी गेले. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेची परवानगी नसल्याने अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी त्यांची अडवणूक केली. त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रारही दाखल केली. मात्र, हा संस्थेचा अंतर्गत वाद असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. दरम्यान, पोलीस उपायुक्तांनी दोन्ही अधिष्ठात्यांना बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली.