शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खेड येथे सौरऊर्जा प्रकल्पाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:17 IST

मोर्शी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेत समाविष्ट खेड येथे आ.डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने ३० मेगावॅट विद्युत निर्मितीकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.

ठळक मुद्दे३० मेगावॅट वीजनिर्मिती : ५० गावांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मोर्शी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेत समाविष्ट खेड येथे आ.डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने ३० मेगावॅट विद्युत निर्मितीकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील किमान ५० गावाांन लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खेड येथे ८५ एकर शासकीय जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता मोर्शी मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी जानेवारी महिन्यात घोषणा केली होती. वरूड तालुक्यातील गव्हाणकुंडप्रमाणे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्यासाठी खेड येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने महावितरणचे कार्यकारी अभियंता जाधव, कनिष्ठ अभियंता रिठे यांचे नेतृत्वात त्यांच्या अधिनस्त चमूने जागेची पाहणी केली.शेतकºयांना शेतीच्या सिंचनाकरिता दिवसाढवळ्या १२ तास विद्युत पुरवठा मिळावा, हा हेतू आ. डॉ. बोंडे यांनी व्यक्त केला असून, खेड विद्युत उपकेंद्राचा मोठ्या प्रमाणात फायदा खेड, उतखेड, तरोडा, आष्टोली, डोमक, कोळविहीर व रायपूर या गावांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आमदार आदर्श गाव योजनेचे समन्वयक दिनेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाडा-घाटलाडकी मार्गावर मौजा खेड भागातील ८५ एकर ई-क्लास जमिनीची याकरिता निवड करण्यात आली आहे.महसूल विभागातर्फे सदर जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या जागेवर ३० मेगावॅट विद्युत निर्मितीचा प्रस्ताव महाराष्टÑ शासनाला सादर करण्यात आल्याने या विद्युत प्रकल्प हालचालींना वेग आला असून, शेतकºयांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.