शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात सौरऊर्जा उपसा सिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:20 IST

मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच गावांत सिंचन : १ कोटी ४० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.मेळघाटातील कठाव २९.३२ लाख, उतावळी २७.३५ लाख, गौलखेडा, २८.०४ लाख, गोंडवाडी २६.९३ लाख व सोनाबर्डी २९.२० लाख एवढा निधी या प्रकल्पांवर खर्च होणार आहे. सौरऊर्जा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ज्या गावात पाण्याचा स्रोत आहेत. थेतील पाणी अडवून सौरऊर्जेचा उपयोग करून कृषिपंपाच्या उपयोग करून ते पाणी टेकडीवरील शेततळ्यात सोडण्याची योजना यापूर्वी राबविण्यात आली होती. या प्रकल्पांमध्ये थोडी सुधारणा करण्यात आली असून, ते पाणी टेकडीवर काँक्रीटची टाकी तयार करून त्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या पाण्याची या ठिकाणी साठवणूक करून, ते पुन्हा गुरुत्वबलाने पाइप लाइनने आदिवासी बांधवांच्या शेतीपर्यंत पोहचविल्या जाणार आहे.दिया गावांचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आणखीन पाच गावांना निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे आदिवासी बांधवांना उत्तम शेती करता येणार आहे.- क्षीरसागर,कार्यकारी अभियंता