शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

इसमाची झोपेत गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 00:06 IST

अनैतिक संबंधातून एकाची झोपेतच गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर दहा किमी अंतरावरील धुळघाट येथे घडली.

आरोपी पसार : अनैतिक संबंध ठरले कारणीभूत लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : अनैतिक संबंधातून एकाची झोपेतच गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर दहा किमी अंतरावरील धुळघाट येथे घडली. रामप्रसाद सदाशिव साटोटे (३५,रा.धुळघाट) असे मृताचे नाव आहे. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस सूत्रांनुसार, रामप्रसादची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने ललिता हरिराम जांबेकर हिला त्याच्या घरी आणले होते. दोघेही मागिल तीन महिन्यांपासून एकत्र राहात होते. ललिताने सुद्धा तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला नव्हता. सोमवारी रात्री रामप्रसाद व ललिता अंगणात झोपले. ललिता बेपत्ताधारणी : सकाळी रामप्रसादचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला तर ललिता सुद्धा बेपत्ता होती. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मृताची आई विमल साटोटे हिने धारणी पोलिसांत तक्रार दिली आहे. रामप्रसादच्या मृत्युसाठी ललिताचा पती हरिराम जांबेकर कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे हरिराम याने ललितासह पलायन केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी हरिरामचे वडिल कापू व भाऊ सखाराम यांना ताब्यात घेतले आहे. ही हत्या अनैतिक संबंध व बदल्याच्या भावनेतून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल यांनी जाणून घेतली. तसेच फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेशही दिलेत.