शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणप्रकरणी सहा जणांना तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: January 17, 2015 00:50 IST

अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले ...

अमरावती : अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले व त्यांचा भाऊ नितीन इंगोले यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ४ फेबु्रवारी २०१० रोजी शहर कोतवाली ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सुबोध कॉलनीतील रहिवासी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी पुडंलिक बापू तुरखेडे यांचे २ फेब्रुुवारी २०१० मध्ये अपहरण करुन आरोपींनी त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार ४ फेब्रुवारी २०१० रोजी पुंडलिक तुरखेडे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी १० आरोपींविरुध्द भादंविच्या १२० (ब), ३४२, ३५५, ४५२, ३८६, ३८७, ३८८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पोलिसांनी एप्रिल २०१० मध्ये न्यायालयात चार्जशिष्ट दाखल केल्यावर न्यायालयाने २४ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांच्या न्यायालयाने विलास महादेव इंगोले, नितीन इंगोले (दोन्ही राहणार बुधवारा), अश्विनी भास्कर देशमुख (२९,रा. नंदनवन कॉलनी), व आशिष प्रकाश वानखड े(२६,रा. आमला विश्वेश्वर) यांची निर्दोष सुटका केली आहे. तर आरोपी अफसर खा मीय्या खा (४२,रा. पठाणपुरा) नंदकिशोर मधुकर राऊत (३५,रा. नंदनवन कॉलनी), विशाळ पंजाब भंडागे(२५,रा. घाटलाडकी), अमोल बाबाराव रिठे (२५, रा. वरुडा), संदीप ऊर्फ पप्पू नंदलाल बंग (३८,रा. जुना कॉटन मार्केट रोड) व सचिन नामदेव भागवत (३०, रा. निरुळ गंगामाई) यांना ३ वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी २२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अमर देशमुख यांनी युक्तिवाद केला असून त्यांचे सहकारी महावीर भंडारी यांनी सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)