शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय थांग-ता स्पर्धेत अमरावतीला सहा पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:47 IST

डॉ.महर्षी दयानंद विश्वविद्यालय, रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. अमरावतीच्या खेळाडूंनी सहा पदके मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे.

ठळक मुद्दे१७ राज्यांचा सहभाग आरुषीने उंचावली जिल्ह्याची मान

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ.महर्षी दयानंद विश्वविद्यालय, रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. अमरावतीच्या खेळाडूंनी सहा पदके मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे.थांग-ता फेडरेशन आॅफ इंडिया व हरियाणा थांग-ता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मार्च दरम्यान रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून, महाराष्ट्रातून सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, चंद्रपूर, भंडारा, बीड व अमरावती जिल्ह्यातील १०२ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सबज्युनिअर २५ किलो वजनगटात अमरावती येथील मणीबाई गुजराथी हायस्कूलची विद्यार्थिनी आरुषी धामणकर हिला सुवर्ण पदक व बेस्ट फायटर गर्ल ट्रॉफी, स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी सोहम उदासी याला रौप्य पदक, सबज्युनिअर ३३ किलो वजनगटात पी.आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सोनल निंघोट हिला कांस्य पदक, सबज्युनिअर ३७ किलो वजनगटात मराठी गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी दर्शना खांडेकर हिला सुवर्ण पदक, सबज्युनिअर ४१ किलो वजनगटात नारायणदास लढ्ढा हायस्कूलची विद्यार्थिनी खुशी पांडे हिला रौप्य पदक, सबज्युनिअर ५३ किलो वजनगटात नारायणदास लढ्ढा हायस्कुलची विद्यार्थिनी पूर्वा खोत हिला कांस्य पदकाने भारतीय मोदी आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव आहुजा, हरियाणा महर्षी दयानंद विश्वविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. देवेंद्र सिंह ढुल, तसेच थांग-ता फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष प्रेमकुमार सिंह यांच्या हस्ता सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्र संघाला सेकंड रनर ट्रॉफीने गौरविण्यात आले. खेळाडूंनी आपल्या यशाचे मुख्य प्रशिक्षक व प्रसारक महावीर धुळधर, आई-वडील, प्राचार्य व शिक्षकांना दिले. त्यांनामहाराष्ट्र संघाला ९२ पदकेया स्पर्धेत महाराष्ट्रातून १०२ खेळाडूंनी सहभाग घेतला. १७ सुवर्ण, ३४ रौप्य व ४१ कांस्य पदक प्राप्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्र संघ सेकंड विनर म्हणून सन्मानास पात्रही राहिला.

टॅग्स :Sportsक्रीडा