शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ!

By प्रदीप भाकरे | Updated: December 4, 2023 18:39 IST

शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.

अमरावती: शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. तर चौघे जण पसार होण्यास यशस्वी झाले. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ डिसेंबर रोजी ही कारवाई केली. आरोपींकडून पाच मोटर सायकल, पाच मोबाईल व नगदी ३५३०० रुपये व जुगार साहित्यासह एकूण २ लाख ९८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक जुगाऱ्यांमध्ये शेख मोसम शेख बशीर (२५, करजगाव), अमित रूपराव डवरे (२४), गफ्फार बेग मेहमूद बेग (४२), दीपक संजय नवले (३०, सर्व. रा. कुर्हा), अमोल पांडुरंग कुसटकर (२८, रा. तळेगाव) तथा किसन रामरावजी बोबडे (५०, रा. लाखनवाडी) यांचा समावेश आहे. तर रवींद्र मानकर (रा. करजगाव), मोहन खरे, प्रकाश बोरवर (दोघेही रा.कुर्हा) व योगेश वानखडे (रा.कांडली अंबाडा) हे फरार झालेत. कुऱ्हा ते कोंडवर्धा रोडवरील शेतशिवारात सार्वजनिक ठिकाणी तो जुगार भरविला गेला होता. यांनी केली कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार, अंमलदार, युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, रविन्द्र वऱ्हाडे, सागर नाठे, गेठे यांनी ही कारवाई केली. आरोपींना शिरजगाव कसबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

टॅग्स :Amravatiअमरावती