शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरच्या ठाण्यात शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:27 IST

जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य केले.

ठळक मुद्देआदिवासी प्रेमीयुगुल : घरून विरोध, पोलिसांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य केले.धारणी तालुक्यातील चाकर्दा येथील अजय बाबूलाल बेठेकर (२५) व प्रगती घिसूलाल धुर्वे (२०) यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळवारी अचलपूर पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार सेवानंद वानखडे यांना संपूर्ण हकिगत सांगितली. लग्नाला घरच्यांचा विरोध असून, आम्ही सज्ञान आहोत, असे त्यांनी सांगितले. दस्तावेज प्रमाणित झाल्याने ठाणेदार सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर काळे, ललिता पटेल, महिला पोलीस शिपाई रेश्मा भोंबे, संजय ठाकरे, रवि बावणे या कर्मचाऱ्यांनी या प्रेमीयुगुलाचा आदर्श विवाह सोहळा लावला. या लग्नाची माहिती त्यांनी धारणी ठाणेदारांना कळविली.