शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये पॅन्ट्री कारमध्ये उकडलेले बटाटे चक्क पायाने तुडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:25 IST

रेल्वे स्थानकावर गेले असता पवन शर्मा व इतरांना अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये पॅन्ट्री कोचमध्ये प्रवाशांच्या भोजनासाठी वापरात येणारी बटाटे अक्षरश: पायांनी तुडवताना बघितले. सर्व पाहत असताना त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवर व्हिडीओ घेऊन हा प्रकार कैद केला.

ठळक मुद्देरेल्वे मंत्र्यांकडे तक्रारप्रवाशांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : शहराच्या रेल्वेस्थानकावर दररोज ३ वाजून २५ मिनिटांनी येणारी अहमदाबाद एक्सप्रेस ८ फेब्रुवारी रोजी ४ तास उशिरा आल्याने ७:३० वाजता रेल्वे फलाटावर आली. धामणगाव रेल्वे स्थानकचे अधीक्षक कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार पुलगाव व तळणी रेल्वेमार्गाच्या मध्ये रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दोन तासाचा ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वच गाड्या स्थानकावर उशिरा पोहचत होत्या.मंगेश भुजबळ, पवन शर्मा हे नातेवाईकांना घेण्याकरिता रेल्वे स्थानकावर गेले असता पवन शर्मा व इतरांना  पॅन्ट्री  कोचमध्ये प्रवाशांच्या भोजनासाठी वापरात येणारी बटाटे अक्षरश: पायांनी तुडवताना बघितले. सर्व पाहत असताना त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवर व्हिडीओ घेऊन हा प्रकार कैद केला. सदर प्रकार प्रवाशांच्या जीविताशी व आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्या विषयाची तक्रार केली आहे. असा प्रकार पुढे होऊ नये याची काळजी घेणे ही रेल्वे प्रशासनाची जवाबदारी आहे. तशी तक्रार रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे