शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

शिवसेनेत आता ‘सफाई’ अभियान

By admin | Updated: November 16, 2014 22:42 IST

विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ‘टार्गेट’ केले आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी पक्षात सफाई अभियान चालविले आहे.

पराभूत उमेदवारांची बैठक : नव्या चेहऱ्यांना मिळणार संधीअमरावती : विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ‘टार्गेट’ केले आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी पक्षात सफाई अभियान चालविले आहे. महानगर प्रमुख दिगंबर डहाके, धामणगाव, तिवसा विधानसभा उपजिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा. आनंदराव अडसूळ यांनी हे निर्णय घेतले असून पुढे बऱ्याच फेरबदलांचे संकेत आहेत.सोमेश्वर पुसतकरांची सेनेत ‘एन्ट्री’?भव्यदिव्य कार्यक्रम असो की पक्ष संघटन अशा विविध स्तरावरील मॅनेजमेंटचे कौशल्य असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सोमश्वर पुसदकर यांची सेनेत पुन्हा ‘एन्ट्री’ होण्याची दाट शक्यता आहे. पुसतकर हे जिल्हाप्रमुख असताना त्यांनी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना बांधणीसाठी प्रयत्न केले आहेत. अलिकडे पुसतकर आणि खा. अडसूळ यांच्यात सुसंवाद असल्यामुळे पुसतकरांना सेनेत मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत.