शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शिवछत्रपती पुरस्कार विजेती दीक्षा गायकवाड हिची सुवर्णझेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:59 IST

राष्ट्रीय भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती तथा अमरावती सीआयएसएफ पोलीस फोर्सचे नेतृत्व करणारी दीक्षा प्रदीप गायकवाड हिने भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ५९ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजस्थानातील जयपूर येथे २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान राष्ट्रीय भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती तथा अमरावती सीआयएसएफ पोलीस फोर्सचे नेतृत्व करणारी दीक्षा प्रदीप गायकवाड हिने भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ५९ किलो वजनगटात एकूण १९३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील राज्य पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, राष्ट्रीय पोलीस दल, राष्ट्रीय राखीव पोलीस दल, लोहमार्ग पोलीस दल, रेल्वे पोलीस फोर्स, सी.आय.एस.एफ, आय.टी.बी.पी. आदींनी सहभाग घेतला होता. दीक्षा गायकवाड हिच्या सुवर्णयशाने सीआयएसएफ पोलीस फोर्स नव्हे, तर अमरावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच प्रशिक्षकांना देते. दीक्षाने देश, राज्य तसेच परदेशातसुद्धा अनेक पदके जिंकली. त्या योगदानासाठी तिने यंदाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारदेखील पटकाविला.

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंग