शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पदाधिकाऱ्याने घातला राडा; चालान मशीन हिसकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

अमरावती : वाहतूक पोलिसाशी वाद घालत एका शिवसेना पदाधिकाऱ्याने चालान मशीन हिसकल्याची घटना स्थानिक पंचवटी चौकात ९ ऑगस्ट रोजी ...

अमरावती : वाहतूक पोलिसाशी वाद घालत एका शिवसेना पदाधिकाऱ्याने चालान मशीन हिसकल्याची घटना स्थानिक पंचवटी चौकात ९ ऑगस्ट रोजी घडली, याप्रकरणी नंदू त्र्यंबकराव काळे (४०, रा. लक्ष्मीनगर, अमरावती) याच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा, शिवीगाळ व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.

वाहतूक शाखेतील कर्मचारी शिवनाथ कातकडे हे ९ ऑगस्ट रोजी दुपारी पंचवटी चौकात कर्तव्यावर असताना एमएच २७ बीएक्स २६२६ क्रमांकाची कार सार्वजनिक रस्तावर पार्क केलेली आढळली. ती तेथून काढून घेण्याची सुचना कातकडे यांनी चालकाला केली. त्यावर तू मला ओळखत नाही का? असे बजावत त्या वाहनचालकाने स्वत:ची ओळख शिवसेना उपप्रमुख नंदू काळे अशी करून दिली. त्याने अश्लील शिवीगाळ देखील केली. कातकडे हे वाहनाला चालान करण्यास गेले असता, आरोपीने त्यांच्या हातातील चालान मशिन हिसकावून घेतली. चालान देण्यास रोखून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आरोपीने आपल्याला आज ना उद्या पाहून घेण्याची धमकी देखील दिल्याचे कातकडेे यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक सामटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला अटक करण्यात आली नाही.