यात्रेचा उत्साह शिगेला.. : नवरात्रौत्सव आता संपत आलाय. गुरूवारी विजयादशमीला नवरात्रौत्सवाचे समापन होईल. अंबा-एकवीरा देवीच्या यात्रेतील ही प्रचंड गर्दी भाविकांचा उत्साह दर्शवीत आहे. नवरात्रौत्सवाचा शेवटचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसा अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या आणि नंतर यात्रेत फेरफटका मारणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कुटुंबासह यात्रेचा आनंद घेणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे.
यात्रेचा उत्साह शिगेला.. :
By admin | Updated: October 21, 2015 00:18 IST