शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांच्या पुढ्यात मांडल्या मेंढपाळांनी समस्या

By admin | Updated: July 8, 2017 00:21 IST

वनविभागाकडून मेंढपाळांवर होणारा अन्याय, दहशतवादी वागणूक थांबविण्यात यावी,

निवेदन : उदरनिर्वाहाचे साधन हिरावलेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: वनविभागाकडून मेंढपाळांवर होणारा अन्याय, दहशतवादी वागणूक थांबविण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील मेंढपाळांनी शुक्रवारी राज्याचे वन, अर्थमंत्री सुधीन मुनगंटीवार यांची भेट घेतली. वनाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अमानुष वागणुकीचा पाढा वाचला. दरम्यान वनाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली.ना. मुनगंटीवार हे दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामभवनात शुक्रवारी भाजपचे नेते अरुण अडसड यांच्या नेतृत्वात मेंढपाळानी त्यांची भेट घेतली. वनाधिकाऱ्यांकडून खोटी प्रकरणे दाखल करून मेंढपाळांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी रंगराव शिंदे, निंभा कोकरे, रघुनाथ कोकरे, मंगेश बिचुकले, वामन थोरात, मोहन थोरात, विलास केसकर आदी उपस्थित होते.