शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

शेंदूरजनाघाट दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:02 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत देशपातळीवरील ‘अमृत’व्यतिरिक्त शहरांमध्ये पश्चिम विभागातून शेंंदूरजनाघाट शहर दुसºया स्थानावर राहिले.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : ‘अमृत’व्यतिरिक्त शहरांमध्ये देशपातळीवर यश

लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत देशपातळीवरील ‘अमृत’व्यतिरिक्त शहरांमध्ये पश्चिम विभागातून शेंंदूरजनाघाट शहर दुसऱ्या स्थानावर राहिले.देशभरातील ४०४१ स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेंतर्गत शेंदूरजनाघाट शहराची तपासणी जानेवारी महिन्यात केंद्रस्तरीय समितीकडून झाली. शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच पालिका पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. शहरातील नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी शहरातील शाळा आणि घरोघरी भेट देऊन याबाबत जनजागृती करून शहर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. नगर परिषदेने नेमणूक केलेले शहर स्वच्छतादूत हितेश ढोरे तसेच सुभाष गोरडे, प्रशांत भंडारे, शुभम अकर्ते, अनिकेत कपिले, अंजली गुल्हाने यांनी शहरातील जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्यास मोलाचे कार्य केले.नगर परिषद अध्यक्ष रूपेश मांडवे व मुख्याधिकारी संजीव ओहोळ, यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. उपाध्यक्ष सतीश अकर्ते, विशाल सावरकर, नीलिमा कांडलकर, धनराज अकर्ते, रेखा अढाऊ, अनिसखान शेरखान, जया श्रीराव, राकेश दवंडे, राजश्री डोईजोड, मंदा वसुले, मंगल पधराम, मोनिका भोंगाडे, सुभाष गोरडे, सारिका बेलसरे, भूपेंद्र कुवारे, सुनिता वंजारी, हर्षा घोरपडे, गजानन कपले, जयप्रकाश भोंडेकर, आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर, शेंदूरजनाघाट शहराकरिता आयुक्त कार्यालयाकडून नेमून दिलेले शहर समन्वयक हर्षल भागवत, विनय मालधुरे, प्रीतम सोनटक्के यांच्यासह कर्मचारी, नागरिकांचा या यशात मोलाचा वाटा आहे.