शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांचा नरबळी प्रकरणाशी संबंध नाही

By admin | Updated: August 24, 2016 00:02 IST

प्रथमेश आणि अजय यांच्यावर पिंपळखुटा येथील आश्रम परिसरात झालेल्या हल्ल्याशी शंकरबाबांचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे मतप्रदर्शन आश्रमातून आलेल्या काही समर्थकांनी आज येथे केले.

समर्थकांचा मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर पिंपळखुटा येथील आश्रम परिसरात झालेल्या हल्ल्याशी शंकरबाबांचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे मतप्रदर्शन आश्रमातून आलेल्या काही समर्थकांनी आज येथे केले. इर्विन चौकात एकत्रित आलेल्या या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेला. नरबळी प्रकरणावर लिखाण करणाऱ्यांचा त्यांनी मोर्चादरम्यान निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी शंकर महाराजांच्या समर्थकांची भाषणे झालीत. आश्रमाला विनाकारण बदनाम केले जात असल्याच्या भावना भाषणातून व्यक्त करण्यात आल्या. प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतूने झालेल्या हल्ल्याविषयी लिखाण करणाऱ्या वृत्तपत्रांची यावेळी होळी करण्यात आली. समर्थकांमधील मोजक्या समर्थकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. शंकरबाबा नरबळीसाठी झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही. गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आले आहेत. नरबळी हल्लाप्रकरणी सातत्याने लिखाण करणाऱ्या माध्यमांवर, पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.