शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे बांधकाम पूर्ण होइस्तोवर ‘शकुंतला’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:36 IST

अचलपूर ते मूर्तिजापूर व पुढे यवतमाळपर्यंत धावणारी शकुंतला ही लेकुरवाळी रेल्वेगाडी पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस स्वस्त प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे.

रेल्वे विभागाचा निर्णय : लाक डी रपटे बदलविण्याचे काम सुरूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर ते मूर्तिजापूर व पुढे यवतमाळपर्यंत धावणारी शकुंतला ही लेकुरवाळी रेल्वेगाडी पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस स्वस्त प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे.दर्यापूरनजीक गायवाडी रेल्वे फाटकाजवळ गत आठवड्यात शकुंतलेची चारचाकी वाहनाला जबर धडक बसली. यात वाहनातील सात प्रवाशांना गंभीर इजा पोहोचली होती. गायवाडी हे फाटक मानवविरहीत असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान काही पुलांची स्थिती दयनीय आणि म्हणूनच अपघातासाठी पोषक आहे. त्यामुळे मध्य रेल्वे भुसावळ विभागाने पुलासह अन्य बांधकाम पूर्ण होईस्तोवर शकुंतला बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. शकुंतला धावणाऱ्या १२ ठिकाणी अपघातप्रवण स्थळाची नोंद आहे. या ठिकाणी डागडुजी, दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आल्यानंतरच शकुंतला सुरू होणार आहे. यासंदर्भात रेल्वेचे पुढील आदेश प्राप्त होतील, असे शरद सयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वे