शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

बिबट्याची मचाणावर शाही मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:26 IST

चकवू लाकडाच्या मचाणावर बिबट्याने चितळाची शिकार खाल्ल्याचे गेल्या तीन दिवसांपासून निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देतीन दिवस मुक्काम : पर्यटकांनी अनुभवला क्षण, चिरोडी वनातील प्रसंग

अमोल कोहळे ।आॅनलाईन लोकमतपोहरा बंदी : चकवू लाकडाच्या मचाणावर बिबट्याने चितळाची शिकार खाल्ल्याचे गेल्या तीन दिवसांपासून निदर्शनास येत आहे. रविवारच्या जंगल सफारीत वनपर्यटकांना चिरोडी वनक्षेत्रात हा क्षण अनुभवता आला.मेळघाटासारख्या घनदाट जंगलात आतापर्यंत तरी असा प्रसंग आढळून आलेला नाही. मात्र, हा क्षण चिरोडी वनक्षेत्रात पर्यटकांना दिसून आला. पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात ठिकाणी मचाण तयार करण्यात आले आहे. सदर मचाणावर बसून वनरक्षक बीट मदततीस टेहाळणी करतात. अशाच एका मचाणावर बिबट्याने चितळाची शिकार करून त्या वडाच्या झाडानजीक असलेल्या एका लाकडाच्या मचाणावर ठार केलेल्या चितळाला नेले व तेथे बसून बिबट्याने सलग तीन दिवस त्या ठार केलेल्या चितळाचा मनसोक्त फडशा पाडला. मचाणावर चितळाचा लचका तोडल्याचे वनकर्मचाºयांच्या निदर्शनास आले. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. आतापर्यंंत बिबट शिकार झाडाला टांगते असे निदर्शनास येत होते. मात्र, प्रथमच पायºया चढून बिबटाने मचाणाच्या टॉपवर नेऊन चितळ खाल्ल्याची नोंद घेण्यात आली आहे.