शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकीचा महिलेवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:32 IST

स्वयंपाकी इसमाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी प्रबुद्धनगरात उघडकीस आली. फे्रजरपुरा पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. संदीप लक्ष्मण परतेकी, असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देप्रबुद्धनगरातील घटना : आरोपीला तासाभरात अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वयंपाकी इसमाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी प्रबुद्धनगरात उघडकीस आली. फे्रजरपुरा पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. संदीप लक्ष्मण परतेकी, असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपी संदीप व ३० वर्षीय पीडित महिला हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून तपोवन येथील प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्र येथे स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या ओळखीचेच होते. पीडित महिला घटस्फोटीत असल्यामुळे ती प्रबुद्ध नगरातील माहेरी आईसोबत राहत होती. प्रबोधिनीतील कामावेळी संदीप पीडितावर वाईट नजर ठेवून राहत होता. ही बाब पीडिताच्या लक्षात आली होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी संदीपने पीडिताला एकटे पाहून जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी पीडिता पळून गेली. त्यानंतर दोन दिवस पीडिता कामावर गेली नाही. पीडिता कामावर न आल्याचे पाहून संदीप तिच्या प्रबुद्ध नगरातील घरी पोहोचला. ती घरात एकटी असल्याचे पाहून संदीपने तिच्यावर जळजबरीने बलात्कार केला. या घटनेची तक्रार पीडिताने फे्रजरपुरा पोलिसात नोंदविली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५२,३५४,३७६,५०६ गुन्हा नोंदविला आहे. अंतर्गत गुन्हा नोंदविला.गुन्हा दाखल होताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात एएसआय चिमोटे यांनी डीबी पथकासह जाऊन संदीपला तासाभरातच अटक केली.