शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धाची सात दारे उघडली

By admin | Updated: September 18, 2015 00:14 IST

दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत.

मोर्शी : दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा पाहता दारांची संख्या कमी अधिक केली जात आहे. अप्पर वर्धा धरणाची जलसंचयन क्षमता ३४२.५० मीटरची निर्धारित आहे. आॅगस्ट महिन्यात ही पातळी धरणाने पूर्ण केली. एकूणच धरणात १०० टक्के पाण्याची साठवणूक झालेली आहे. मागील आठवडापासून थांबून थांबून पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणातील जलसाठयात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त आलेले पाणी धरणाची दारे उघडून सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून धरणातील जलस्तराकडे पाहता सुरवातीला २ नंतर ३ आणि आज गुरूवारी १३ पैकी ७ दारे ३० सेंमी उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून ३४३ घनमीटर प्रती सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. एवढाच पाण्याचा येवा असल्याची माहिती शाखा अभियंता साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)बगाजी सागरचे ११ दरवाजे उघडलेधामणगाव : धरण क्षेत्रात गुरूवारी सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे ११ दरवाजे १५ से.मी.ने उघडण्यात आले असून त्यातून ११० क्युसेक्स पाण्याच विसर्ग सुरू आहे. आणखी १० दरवाजे उघडण्याची शक्यता धरण विभागाने वर्तविली आहे.