शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नालवाड्याच्या पुनर्वसनाला सचिवाचा अडथळा

By admin | Updated: September 28, 2016 00:22 IST

दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे २००७ मध्ये महापूर आला होता.

शासनाला निवेदन : शेकडो नागरिकांची जिल्हाकचेरीवर धडक अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे २००७ मध्ये महापूर आला होता. या गावाचे १०० टक्के पुनर्वसन शासनामार्फत करण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीचे सचिव खोटा ठराव देऊन मंजूर कामे करण्यात अडथळा आणत असण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले. येथील सर्व शासकीय इमारती पुनर्वसनमध्ये याव्यात, यासाठी लेआऊटसुद्धा टाकण्यात आले आहे. परंतु या कामाला सचिव प्रतिसाद देत नसल्याने सर्व धनादेश परत जाण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. गावात मंजूर झालेले घरकूल हे पुनर्वसनात देण्यात यावे. गावठाण हे निळ्या पट्ट्यात आहे. तसेच गावात प्राधिकरणाद्वारा पिण्याच्या पाण्याची सोय करावी, रस्ते, नाल्या व रपट्यांची कामे करावी, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी नरेंद्र खांडेकर, विनोद येवले, अण्णा खांडेकर, राजू ढगेकर, विश्वास ढगेकर, अर्चना ढगेकर, निर्मला ढगेकर, नामदेवराव गारपवार, पुनम नारोळकर, विश्वास डायलकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)