शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ येथील महापालिका संकुलातील आठ दुकाने सील

By admin | Updated: November 26, 2014 22:59 IST

राजापेठ येथील महापालिकेच्या संकुलातील १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपात पर्यायी व्यवस्था म्हणून सदर दुकाने देण्यात आली होती. त्यापैकी आठ दुकानदारांनी ही दुकाने स्वत: जवळच

अमरावती : राजापेठ येथील महापालिकेच्या संकुलातील १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपात पर्यायी व्यवस्था म्हणून सदर दुकाने देण्यात आली होती. त्यापैकी आठ दुकानदारांनी ही दुकाने स्वत: जवळच ठेवण्याचा डाव रचला होता. परिणामी बुधवारी ही दुकाने पोलीस बंदोबस्तात सील करुन ताब्यात घेण्यात आली आहेत.राजापेठ व्यापारी संकुलामध्ये व्दारकानाथ मार्केटचे एकूण १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपामध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून दुकान देण्यात आलेली होती. त्यापैकी ८ दुकानदारांनी दुकाने मनपास हस्तांतरित करुन नवीन जे.अ‍ँड डी मॉलमध्ये दुकाने सुरु केलेली आहेत. उर्वरीत ८ दुकानधारकांनी दुकाने मनपाचे ताब्यात दिलेले नव्हते. त्यामुळे सदर दुकाने आज सील करण्यात आलेली आहेत. निलकमल मतानी, अमरलाल तिरथदास कुकरेजा, नंदलाल बसंतलाल अरोरा, चंदनदास गणेशदास तरडेजा, ईश्वरदास मेघराज वर्मा, नंदलाल सुगनचंद तरडेजा, दयानंद रमेशचंद्र पोपली, गुरुमुखदास मतानी यांचे दुकान सील करुन महानगरपालिकेने ताब्यात घेतली आहेत.सदर कारवाई आयुक्त अरुण डोंगरे यांचे आदेशान्वये गंगाप्रसाद जयस्वाल, अधीक्षक बाजार व परवाना विभाग व यांचे मार्गदर्शनामध्ये मानविराज दंदे (निरीक्षक) उमेश सवई (निरीक्षक), केशव ठाकरे, अनिद काशीकर, स्वप्नील महल्ले, अमर सिरवानी, हरीराम शेलुकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी कारवाई पार पाडली. महापालिकेच्या कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.