शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञ आनंद घैसास आज अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:37 IST

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ आनंद घैसास हे बुधवारी अमरावतीत येत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना शिकविणार वैज्ञानिक प्रयोग

आॅनलाईन लोकमतअमरावती : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ आनंद घैसास हे बुधवारी अमरावतीत येत आहेत. ‘थिंक शाश्वत’च्या ‘चला सहज सोप्या पद्धतीने विज्ञान शिकू या’ या बुधवारी १२ वाजता उद्घाटित होणाºया विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचे मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित असतील.विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेली विज्ञानाची भूक जागृत व्हावी, यासाठी शास्त्रज्ञ घैसास हे चार दिवस मुलांना विविध वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी करून घेणार आहेत. कॅम्प मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या प्रांगणात होणारे हे प्रदर्शन सर्वच विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क खुले आहे. परंपरागत पद्धतीला फाटा देऊन विज्ञान आकलनाची प्रयोगशील आयोजनाची विदर्भातील ही पहिलीच वेळ आहे. विज्ञानाची जिज्ञासा असलेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे हे आयोजन असल्याचे ‘थिंक शाश्वत’ने कळविले आहे.जिल्हाधिकारी अभिजित बांगर प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव धनंजय धवड, प्रयोगशील शिक्षणाचे अभ्यासक अतुल गायगोले, प्रसिद्ध मूर्तिकार अतुल जिराफे हे याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.