शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचे गेट कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: August 7, 2014 23:41 IST

नगरपालिकेच्या शाळेचे लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुन्या दर्यापुरात ही दुर्दैवी घटना घडली.

दर्यापूर : नगरपालिकेच्या शाळेचे लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुन्या दर्यापुरात ही दुर्दैवी घटना घडली.सानिया तबस्सुम शे. उमर (९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नगरपालिकेच्या डॉ. अल्लामा इक्बाल मुलींच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी होती. शाळेमध्ये भले मोठे लोखंडी गेट बसविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. नव्याने आणलेले वजनदार लोखंडी गेट शाळेच्या भिंतीला टेकवून ठेवले होते. शाळेच्या मधल्या सुटीत विद्यार्थिनी लोखंडी द्वारासोबत खेळू लागल्या. या दरम्यान टेकवून ठेवलेले गेट सानियाच्या अंगावर कोसळले. त्यामध्ये सानियाच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. यावेळी तेथे सुरक्षिततेची कोणतीच व्यवस्था नव्हती. ही घटना घडताच काही वेळाने मुख्याध्यापक व शिक्षकांनी या विद्यार्थिनीला येथील उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तथापि अधिक रक्तस्रााव झाल्याने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.