शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बडनेºयातील एसबीआय खातेदारांच्या एटीएममधून पैसे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील नव्यावस्तीतील एसबीआय बँकेच्या दोन खातेदारांच्या एटीएममधून परस्पर पैसे लंपास केल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तिसºया एका खातेदाराचेदेखील पैसे काढण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर सदर इसमाने तक्रार दिलेली नव्हती. या प्रकारामुळे एटीएमधारक धास्तावले आहेत.नव्यावस्तीतील अरूण बळीराम बलखंडे यांचे बडनेºयातील एसबीआय बँकेत खाते आहे. ...

ठळक मुद्देदोन लाखांचा गंडा : बँक खातेदार धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील नव्यावस्तीतील एसबीआय बँकेच्या दोन खातेदारांच्या एटीएममधून परस्पर पैसे लंपास केल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तिसºया एका खातेदाराचेदेखील पैसे काढण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर सदर इसमाने तक्रार दिलेली नव्हती. या प्रकारामुळे एटीएमधारक धास्तावले आहेत.नव्यावस्तीतील अरूण बळीराम बलखंडे यांचे बडनेºयातील एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांच्या त्यांच्या खात्यामधून १ लाख ६० हजार रूपये काढण्यात आले. १४ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी सहावेळा पैसे काढण्यात आल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला आहे. त्यानंतर त्यांना सदर प्रकार लक्षात आला. फिर्यादी हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.नीलिमा सुनील गायकवाड (४४, संजीवनी कॉलनी, बडनेरा) यांचेदेखील याच एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांच्या एटीएम खात्यातून ३३ हजार रूपये काढण्यात आले. त्यांनादेखील मोबाईलवर आलेल्या संदेशावरून आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे एसएमएसद्वारे समजले. या दोघांनीही बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. सदरप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक डी.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक एस.एस. आसोले करीत आहे. तिसºया एका खातेदाराच्या खात्यातून ६९ हजार रूपये काढले.बँक स्टेटमेंट, मोबाईल संदेशावरून तपास सुरूबडनेºयातील एसबीआय बँकेच्या एटीएममधून परस्पर पैसे काढण्यात आले. त्यांच्या बँक स्टेटमेंट व मोबाईलवर आलेल्या संदेशावरून पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. एटीएम खात्यातून पैसे लंपास होत असल्याचे प्रकार अधिकच वाढले आहेत. त्यामुळे खातेदार धास्तावले आहेत.