शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियानापासून जिल्हा दूरच

By admin | Updated: August 7, 2014 23:43 IST

जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण शासनाचे आहे. या अभियानाला लोक सहभागातून चालना देण्यासाठी ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे.

अमरावती : जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण शासनाचे आहे. या अभियानाला लोक सहभागातून चालना देण्यासाठी ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे. १५ जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर राबवावयाचे आहे. मात्र, हे अभियान राबविण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात याबाबत उदासीनताच असल्याचे दिसून आले आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून पाणीटंचाईवर मात करता येते आणि पर्यावरणाचा समतोलही साधता येतोे. या उद्देशाने पावसाचे पाणी अडविण्यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘पाणी साठवा गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे. या हेतूने सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीही झाल्या. पदाधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षितअभियान राबविण्यासाठी ग्रा.पं. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी गावाच्या पाणीप्रश्नासाठी प्राधान्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावातील लोकांना आणि जनावरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. त्यादृष्टीने हे अभियान राबविले जात आहे. अभियान अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.