शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सरपंचांनी केली स्वच्छता, सचिवांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:39 IST

एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू, तर सहा संशयित रुग्ण आदर्श ग्राम झाडा गावात आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन जागे झाले. बेपत्ता असलेल्या सचिवावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

ठळक मुद्देडेंग्यूचे रुग्ण : आदर्श ग्राम झाडा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू, तर सहा संशयित रुग्ण आदर्श ग्राम झाडा गावात आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन जागे झाले. बेपत्ता असलेल्या सचिवावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.ग्रामसचिव बेपत्ता असल्याने राज्यात अव्वल ठरलेल्या व ११२ पुरस्कारांची नोंद असलेल्या आदर्श ग्राम झाडा येथे अस्वच्छता वाढली. परिणामी डेंग्यूचा फैलाव झाला. यात सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. झाडाच्या सरपंच शुभांगी चौधरी यांनी ज्या भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले, त्या परिसरात अनेक दिवसांपासून पाण्याने भरलेले मडके सोमवारी फोडले. ग्रामस्थांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन सरपंचांनी केले. आरोग्य कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने डेंग्यू बळावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सचिवांवर वेळकाढूपणाचा आरोपराज्यात सर्वप्रथम आदर्श ठरलेल्या झाडा ग्रामपंचायतीचे रेर्कार्ड अद्ययावत ठेवण्याचे काम सचिवाचे आहे. मात्र, येथील सचिव केवळ वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित सचिवाची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारीत केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या सचिवाला पाठबळ देतात की कारवाई करतील, हे दिसणार आहे.