शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

संजय निपाणे नवे महापालिका आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:51 IST

ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संजय निपाणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. मंगळवारी सायंकाळी नगरविकास विभागाने काढलेले निपाणे यांच्या नेमणुकीचे आदेश महापालिकेत धडकले. निपाणे यांची नेमणूक महापालिका आयुक्त म्हणून झाली असताना मावळते आयुक्त हेमंत पवार यांच्या बदलीबाबत नगरविकास विभागाने कुठलेही आदेश काढले नाहीत.

ठळक मुद्देआज रुजू होणार : पवारांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संजय निपाणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. मंगळवारी सायंकाळी नगरविकास विभागाने काढलेले निपाणे यांच्या नेमणुकीचे आदेश महापालिकेत धडकले. निपाणे यांची नेमणूक महापालिका आयुक्त म्हणून झाली असताना मावळते आयुक्त हेमंत पवार यांच्या बदलीबाबत नगरविकास विभागाने कुठलेही आदेश काढले नाहीत. मात्र, ते त्यांच्या महसूल या पालकविभागात रुजू होण्याचे संकेत आहेत. पवार यांचा कार्यकाळ १७ मे २०१६ ते १२ जूनपर्यंत राहिला. दरम्यान नवे आयुक्तांनी १३ जून रोजीच अमरावतीला रुजू होण्याचे निर्देश सरकारने दिल्याने ते बुधवारी रुजू होण्याची शक्यता आहे. ते अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी अमरावती विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी यापूर्वी चिखलदरा न.प.मध्ये काम केले आहे.