शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:59 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यम समन्वय व राजकीय विश्लेषण ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यम समन्वय व राजकीय विश्लेषण ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविली आहे.संजय खोडके हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ राहीले आहेत. मध्यंतरी काही कारणास्तव त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. मात्र, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत खोडके यांनी त्यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँंगे्रसमध्ये प्रवेश घेतला. खोडके यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देताना त्यांच्याकडे पक्षबांधणीची धुरा सोपविली आहे. राष्ट्रवादीला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खोडकेंना बळ दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेते खोडके यांच्या पाठीशी उभे झाले आहेत. खोडकेंच्या पक्षबांधणीतून जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घडाळ्याची टिकटिक वेग घेईल, असे संकेत आहेत. त्यानुसार खोडकेंनी पक्ष बांधणीसाठी जिल्हाभरात दौऱ्यांचे सत्र सुरू केले आहे. नवीन-जुन्या नेत्यांना सोबत घेत पक्षबांधणी करीत आहेत.