शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्कर आसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 21, 2017 00:16 IST

खोट्या रॉयल्टी पासवर अवैध रेती चोरून नेणाऱ्या तीन ट्रॅक्टरचालकांना व घाटमालकांसह अन्य एक अशा पाच जणांना आसेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून २० लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

घाटमालकासह ५ अटकेत : खोट्या रॉयल्टी पासवर रेतीची चोरी लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा, चांदूरबाजार : खोट्या रॉयल्टी पासवर अवैध रेती चोरून नेणाऱ्या तीन ट्रॅक्टरचालकांना व घाटमालकांसह अन्य एक अशा पाच जणांना आसेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून २० लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळणी तामसवाडी येथून पूर्णा नदीचे रेतीघाटातून अवैधरीत्या रेतीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे आसेगाव पोलिसांनी ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी दिवसा सापळा रचून तळणी तामसवाडी फाट्यावरून रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर पकडून त्याचे चालक मनोज बन्सी दहेकर (२३), अन्सार खाँ अब्बास खाँ (३३) दोघेही रा. मोमीनपुरा, अचलपूर व आदित्य प्रकाश माहोरे (२२, तामसवाडी) यांना अटक करून त्यांच्याकडून ट्रॅक्टरसह अंदाजे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खोट्या रॉयल्टी पासेस दाखवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या मौजे गोपाळपूर येथील पेढीनदी रेतीघाटाचा मालक राजेश भोंगे व त्यांचा नौकर काझी आसिफ उद्दीन (२७) या दोघांना नंतर अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रॅक्टरमध्ये एमएच २७ बीडी २४१७, एमएच २७ एम ८२५० व एमएच २९ एडी ९९६० या तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे.