शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या प्रतिमेला कचºयाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:02 IST

श्री संत गजानन महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खापर्डे वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण साठली आहे.

ठळक मुद्देखापर्डे वाडा : भाविकांच्या भावनांशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री संत गजानन महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खापर्डे वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण साठली आहे. याच अवस्थेत भाविकांनी ‘श्रीं’च्या प्रतिमेसमोर गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आरती आटोपली. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी ‘श्रीं’च्या भक्तांनी केली आहे.श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना साक्षात गजानन महाराजांनी खापर्डे वाड्याला भेट देऊन विश्रांती केल्याची दासगणू महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे. भाविकांकडून येथे गुरुवारी आरती करण्यात येते. परंतु, ज्यांनी ही जागा विकत घेतली, त्या कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने परिसरातून येथे केरकचरा टाकला जातो. या ठिकाणी झाडझुडपे वाढली आहेत.‘श्रीं’ची प्रतिमा लावण्यात आल्याने महानगरपालिकेने सदर परिसर स्वच्छ करून घ्यावा व केरकचरा टाकण्यास बंदी करावी, अशी मागणी आरतीला उपस्थित नीलेश चावंडे, राजू खैरे, राजेंद्र परिहार, अरुण मानेकर, पप्पू राठोड, योगेश तापकिरे, सत्यनारायण यादव, आशिष पांडे, सुधाकर सावरकर, प्रकाश गावंडे, बंडू पेटकर यांच्यासह अनेक भाविकांनी केली.महापालिकेचे दुर्लक्ष का?खापर्डे वाड्यात श्री संत गजानन महाराजांचे भक्त दर गुरुवारी आरती करतात. महाराजांची साक्ष असलेले वृक्ष तोडण्यात आले. ते बसले होते तो चौथराही तोडण्यात आला. कुंपण घालून प्रतिबंध घातला गेला. भाविक ‘श्रीं’ची प्रतीमा लावून आरती करतात. आता तो परिसर कचरा आणि घाणीने व्यापला आहे. महापालिका तेथील कचरा का उचलत नाही, असा भाविकांचा प्रश्न आहे.