शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविद्युत व्यवस्थापकांची झेडपीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:33 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींत विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्यांची नियुक्ती होण्याअगोरच त्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यवस्थापकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोराटकर यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर व सीईओ विनय ठमके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देनिवेदन : नियुक्तीअभावी अपात्र ठरविले; अन्याय दूर करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींत विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्यांची नियुक्ती होण्याअगोरच त्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यवस्थापकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोराटकर यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर व सीईओ विनय ठमके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतून विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड झालेल्या आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती केली. संबंधित उमेदवारांच्या दस्तावेजाची पडताळणी करून ती महावितरणकडे सादर केल्यानंतर ग्रामपंचायतीने विद्युत व्यवस्थापक म्हणून नियुक्तिपत्र दिल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे. अशातच १ सप्टेंबरपासून ग्रामविद्युत व्यवस्थापकांना प्रशिक्षणाबाबतचे वृत्त माध्यमांत झळकले. त्याचवेळी त्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले. महावितरणच्या या घोळात नियुक्त केलेल्या ग्रामविद्युत व्यवस्थापकांना कुठल्या आधारे अपात्र ठरविण्यात आले, याचा जाब द्यावा व नियुक्तीनंतर केलेला हा अन्याय त्वरित दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारा करण्यात आली. यावेळी प्रकाश मारोटकर, नीलेश उईके, मंगेश वैद्य, प्रफुल्ल पंधरे, नामदेव चव्हाण, अमर कांबळे, पवन अजमिरे, वैभव मेश्राम, तुषार चौधरी, केशव मासोदकर, विश्वास खानझोडे, नीलेश जंगले, संजय हिरोडे, धनराज सातंगे उपस्थित होते.