शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ५.५५ कोटी रुपये रस्ते अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:09 IST

राज्यातील महापालिका , नगर परिषद व नगरपंचायतींना रस्ते व अन्य आनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी ‘सरकारने १४९ कोटी रुपयांचा घसघशीत निधी दिला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला ७५ लाख : जिल्हाधिकाऱ्यांकडे नियंत्रकाची जबाबदारी

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील महापालिका , नगर परिषद व नगरपंचायतींना रस्ते व अन्य आनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी ‘सरकारने १४९ कोटी रुपयांचा घसघशीत निधी दिला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला ५.५५ कोटी रुपये आले आहेत. नियंत्रक अधिकारी म्हणून ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात २५ जानेवारीला शासननिर्णय काढून निधी वितरणास मंजुरी दिली आहे.राज्यातील ३८९ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हाधिकारी स्तरावरून या निधीचे वितरण होईल. सर्वसाधारण रस्ता अनुदान या शीर्षांतर्गत मिळालेल्या या निधीसाठी कार्यान्वयन यंत्रणा याआधीच निश्चित करण्यात आल्या आहेत.सदर प्रकल्पांतर्गत घेण्यात येणारी कामे सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावीत, कामाचे स्वरूप सार्वजनिक असावे तसेच त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोईसुविधांमध्ये भर पडणार असल्याची पुन्हा खातरजमा करावी, कुठल्याही खासगी स्वरूपाच्या कामांना मान्यता देण्यात येऊ नये, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.याशिवाय ती कामे संबंधित शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असल्याची खात्री करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. सोबतच सदर प्रकल्पांतर्गत कामांचे त्रयस्थ पक्षाकडून लेखापरीक्षण करून घेणे कार्यान्वयन यंत्रणेस बंधनकारक आहे.